बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा नवखा अभिनेता सुशांत सिंग राजपूत भलताच फॉर्मात दिसतोय. नुकत्याच केलेल्या ‘डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी’ या सिनेमानंतर तो आता अॅक्शन थ्रिलरपटात दिसणार आहे. यासाठी अक्षय कुमारप्रमाणे तो ज्युडो, बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्ससारखे प्रकार शिकतोय.
सुशांत करणार ‘ढिश्यूम ढिश्यूम’
By admin | Updated: April 25, 2015 09:32 IST