Join us

परदेशातही आहेत दीपिकाचे फॅन

By admin | Updated: July 11, 2014 23:26 IST

दीपिका पदुकोण सध्या सर्वाधिक बिझी अभिनेत्रींपैकी एक आहे. लवकरच तिच्या तीन नव्या चित्रपटांचे शूटिंग सुरू होणार आहे.

दीपिका पदुकोण सध्या सर्वाधिक बिझी अभिनेत्रींपैकी एक आहे. लवकरच तिच्या तीन नव्या चित्रपटांचे शूटिंग सुरू होणार आहे. ती ‘पिकू’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘फायंडिंग फॅनी’ मध्ये दिसणार आहे. शूटिंगपूर्वी फ्रेश होण्यासाठी दीपिकाने काही दिवस भटकंती करायचे ठरवले. सध्या ती तिच्या आई-वडिलांसोबत अमेरिका आणि युरोपमध्ये निघाली आहे. तेथील काही परदेशी प्रेक्षकांनी तिच्यासोबत फोटो काढून घेतले. या प्रशंसकांमध्ये जपानी, आफ्रिकी आणि जर्मन लोकांचाही समावेश होतो.