Join us

दीपिकावर करिना नाराज

By admin | Updated: July 24, 2014 01:08 IST

करिना कपूरने सोडलेले चित्रपट स्वीकारून दीपिका पदुकोण सध्याची बॉलीवूड क्वीन बनली आहे. दीपिका आणि रणबीर कपूरच्या अफेअरपासूनच करिना तिच्यावर नाराज आहे;

करिना कपूरने सोडलेले चित्रपट स्वीकारून दीपिका पदुकोण सध्याची बॉलीवूड क्वीन बनली आहे. दीपिका आणि रणबीर कपूरच्या अफेअरपासूनच करिना तिच्यावर नाराज आहे; पण आता तिच्या नाराजीचे कारण वेगळेच आहे. करण जोहरच्या चॅट शोमध्ये दीपिकाला जेव्हा करिनाच्या अल्टरनेट प्रोफेशनबाबत विचारले, तेव्हा दीपिकाने लगेच चॅरिटी असे उत्तर दिले. करिनाने सोडलेल्या चित्रपटांमुळे इतर हिरोईन्सनाही फायदे झाले आहेत. बॉलीवूडमध्ये सध्या ती खूप मागे आहे.