बॉलीवूडमध्ये अभिनय आणि आवाज अशा दोन्ही आघाड्यांवर रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेली इला अरूण होळीचा आनंद लुटताना.
फरहान अख्तर.
रिचा चढ्ढा.
आपल्या अभिनयाची छाप बॉलीवूडमध्ये उमटवणारी नंदिता दासच्या हातात भांग असावी असं दिसतंय.
बुरा मत मानो होली है म्हणताना दिव्या दत्ता.
दिया मिर्झा.
राज बब्बरची मुलगी जुही बब्बरने पती अनुप सोनीसह होळीचा आनंद लुटला.
कैनात अरोरा.
बॉलीवूडमधल्या सिता-यांनी होळीचा भरपूर आनंद लुटला. त्यातल्या काही कलाकारांची ही झलक. शबाना आझमी नव-याला जावेद अख्तरना मनसोक्त रंगवताना.