बरेचदा वयस्कर लोक गमतीने असो किंवा खोचकपणे सध्या काय बाबा सेल्फीचा जमाना आहे, असं म्हणताना दिसतात. पण त्यात खोटं काय आहे? सध्याची तरुणाई तर जिथे जाईल तिथे स्वत:चे नाही तर ग्रुपचे सेल्फी काढण्यात दंग असते. मग यातून आपली सेलीब्रिटी मंडळी सुटली तरच नवल. या सेलीब्रिटींच्या सेल्फीकडे पाहता, आता कारवाल्या सेल्फीचा टे्रंड येत असल्यासारखे वाटते. बहुदा शूटिंगनंतर कंटाळलेले हे सेलीब्रिटी स्वत:ला फ्रेश करण्यासाठी तर गाडीत बसल्या बसल्या सेल्फी काढत नसतील?
सेलीब्रिटींचे ‘कार’वाले सेल्फी
By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST