Join us

बिपाशा-करणचे ‘इलू-इलू’

By admin | Updated: April 25, 2015 09:32 IST

हार्मन बावेजासोबत ब्रेकअप केल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू ‘अलोन’ असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या, मात्र घडले वेगळेच! ‘अलोन’ सिनेमानंतर हार्मनला डच्चू देऊन

हार्मन बावेजासोबत ब्रेकअप केल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू ‘अलोन’ असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या, मात्र घडले वेगळेच! ‘अलोन’ सिनेमानंतर हार्मनला डच्चू देऊन सहकलाकार करणसिंग ग्रोव्हरसोबत बिपाशाचे ‘इलू-इलू’ सुरू आहे. नुकतेच दोघांना वांद्रे येथे एका पार्टीत एकत्र पाहिले गेले, परंतु एकत्र असल्याच्या चर्चेला उत्तर देताना बिपाशाने वेगळाच सूर लावला.‘ तुम्ही चर्चा कराल, तर आम्ही मुद्दामच एकत्र फिरू,’ असा सोयीचा सुवर्णमध्य बिपाशाने साधत प्रत्युत्तर दिले.