मा जी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन म्हणते, की मी सौंदर्य स्पर्धेला बॉलीवूडपर्यंत पोहोचणारा मार्ग कधीही समजला नाही. तिने नंतरच्या काळात हिट ठरलेला ‘राजा हिंदुस्थानी’ चित्रपट नाकारलाही होता. त्याऐवजी तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व केले. सौंदर्याविषयी बोलताना ऐश्वर्या म्हणाली, की सौंदर्य काळानुसार बदलत राहते. एका मुलीची आई असताना तिने हे विधान केले आहे. सौंदर्य काळानुसार बदलत राहते, हे जरी प्रत्येकाने लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे.
सौंदर्य काळानुसार बदलते
By admin | Updated: August 5, 2015 00:46 IST