ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आता पुन्हा एकदा गायनाच्या क्षेत्रात कमबॅक केले आहे. ‘बँड आॅफ बॉईज’ या म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून त्या कमबॅक करत आहेत. त्यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला असून, त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘जस्ट फिनिश शूटिंग कमबॅक व्हिडीओ विथ बँड आॅफ बॉईज, लूक आउट... एक्सलेंट साँग.’ यात सुधांशू पांडे, शेरीन वरघेसे, करण ओबेरॉय, चिंटू हेही दिसतील.
आशादीदींचे कमबॅक!
By admin | Updated: August 15, 2016 03:36 IST