Join us

अक्षयकडून वेळ पाळणं शिकले

By admin | Updated: August 6, 2015 00:14 IST

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या करिअरच्या अत्युच्च पातळीवर आहे. पण खूप कमी जणांना माहीत आहे की, तिला इंजिनीअर व्हायचे होते

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या करिअरच्या अत्युच्च पातळीवर आहे. पण खूप कमी जणांना माहीत आहे की, तिला इंजिनीअर व्हायचे होते. मॉडेल किंवा अभिनेत्री व्हायचे नव्हते. मात्र आयुष्य बदलले आणि ती अभिनेत्री झाली. तिच्या करिअरसाठी तिने अभिनेता अक्षय कुमारकडून काही धडे घेतले आहेत. यापैकी एक म्हणजे वेळ पाळणं किती गरजेचं आहे हे तिला अक्षयकडून शिकायला मिळालं.