Join us

अक्षय डूइंग ग्रेट जॉब - मल्होत्रा

By admin | Updated: August 7, 2015 23:21 IST

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो, ‘अक्षय कुमार महिलांना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे खूप उत्तम काम करत आहे.’ अक्षय कुमारने सेल्फ डिफेन्स ट्रेनिंगवर आधारित एक ट्रेनिंग स्कूल

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो, ‘अक्षय कुमार महिलांना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचे खूप उत्तम काम करत आहे.’ अक्षय कुमारने सेल्फ डिफेन्स ट्रेनिंगवर आधारित एक ट्रेनिंग स्कूल महिलांसाठी मुंबईत उभारले आहे. सिद्धार्थ म्हणतो, ‘अक्षय खूप चांगला मार्शल आर्टिस्ट आहे. समाजासाठी आपण काय करू शकतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे.’ यावर अक्षय म्हणाला, ‘काही दिवसांतच मी ६०० महिलांना ट्रेनिंग सर्टिफि केट देणार आहे. आम्ही जवळपास ४००० महिलांची ट्रेनिंग पूर्ण केली आहे. ही संख्या जरी कमी असली तरी काही प्रमाणात चांगला पुढाकार आम्ही घेतला याचे समाधान वाटते.’