अभिनेता आणि गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयुष्मान खुरानाला विमान उडवायचे आहे. त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षणही त्याने घेतले आहे म्हणे. त्याला लहानपणापासूनच विमान उडवायचे होते. पण अभिनयाची आवड पहिली जपली. आता स्वत: केव्हा विमान उडवेन याची उत्सुकता जास्त असल्याचे तो सांगतो. आता आयुष्मानच्या एखाद्या चित्रपटात तो विमान उडवतानाही बघायला मिळेल असं दिसतंय.
आयुष्मान उडवणार विमान
By admin | Updated: January 13, 2015 23:19 IST