आयपीएलच्या इतिहासात या ५ कर्णधारांनी आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य केले.
केकेआरला दोन वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरने सर्वाधिक सलग १० सामने जिंकले आहेत.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने सलग ९ विजय नोंदवण्याचा पराक्रम केला आहे.
श्रेयसच्या नेतृत्वाखाली केकेआरच्या संघाने सलग ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने सलग ६ सामन्यांमध्ये विजय आहे.
रजत पाटीदारने आरसीबीला सलग ६ सामन्यांमध्ये विजय मिळवून देत या पंक्तीत स्थान मिळवले आहे.