Join us

सर्वाधिक श्रीमंत कंपन्या कोणत्या देशात? अशी आहे आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 06:18 IST

Richest Companies : एकूण भांडवली मूल्याचा विचार केल्यास जगभरातील  टॉप १०० कंपन्यांमध्ये अमेरिकेचा वरचष्मा आहे. यात ६१ कंपन्या अमेरिकन आहेत तर टॉप १० पैकी ८ अमेरिकेतील आहेत.

नवी दिल्ली - एकूण भांडवली मूल्याचा विचार केल्यास जगभरातील  टॉप १०० कंपन्यांमध्ये अमेरिकेचा वरचष्मा आहे. यात ६१ कंपन्या अमेरिकन आहेत तर टॉप १० पैकी ८ अमेरिकेतील आहेत. चीनच्या ९, फ्रान्सच्या ५ आणि इंग्लंडच्या ४ कंपन्या या यादीत आहेत. भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचडीएफसी बँक या केवळ तीन कंपन्यांना या यादीत स्थान मिळू शकले आहे. कंपनीजमार्केटकॅप डॉट कॉम या वेबसाईटवरील अहवालातून हे समोर आले आहे.

 

टॅग्स :व्यवसायआंतरराष्ट्रीय