ना दुकान, ना कारखाना… फक्त कल्पकता, सातत्य आणि एक कॅमेरा पुरेसा ठरतो. आज यू ट्यूब हे केवळ व्हिडीओ पाहण्याचं माध्यम उरलेलं नाही, तर ते कोट्यवधींची कमाई करणारा व्यवसाय, वैयक्तिक ब्रँड उभा करणारी फॅक्टरी आणि जागतिक प्रभाव मिळवून देणारं व्यासपीठ बनलं आहे.
ही संपत्ती कशी तयार झाली? : या यूट्यूबर्सची कमाई जाहिरात महसूल, ब्रँड प्रचार आणि करार, स्वतःचे उत्पादन ब्रँड, वस्तूंची विक्री, गुंतवणूक, गेमिंग, बॉक्सिंग, डिजिटल व्यवसाय यातून आलेली आहे.
टॉप १० श्रीमंत
यू ट्यूबर्स (अंदाजे संपत्ती)
निंजा (अमेरिका)५०
जेक पॉल(अमेरिका)१००
ड्यूड परफेक्ट(अमेरिका)१००
केएसआय(युनायटेड किंगडम)१००
प्यूडायपाय(स्वीडन)४५
जेफ्री स्टार(अमेरिका)२००
लोगन पॉल(अमेरिका)१५०
लाईक नास्त्या(रशिया)१२५
रायन्स वर्ल्ड(अमेरिका)११०
मिस्टर बीस्ट (अमेरिका)१ अब्ज डॉलर
आकडे दशलक्ष डॉलरमध्ये
Web Summary : YouTube offers million-dollar earning potential through diverse avenues like ad revenue, brand deals, and product sales. Top YouTubers, including MrBeast, Ryan's World, and Jeffree Star, have amassed fortunes through their online presence, demonstrating the platform's power for business and global impact.
Web Summary : यूट्यूब विज्ञापन राजस्व, ब्रांड सौदों और उत्पाद बिक्री जैसे विभिन्न माध्यमों से करोड़ों कमाने की क्षमता प्रदान करता है। मिस्टर बीस्ट, रयान वर्ल्ड और जेफरी स्टार जैसे शीर्ष यूट्यूबरों ने अपनी ऑनलाइन उपस्थिति के माध्यम से भाग्य संचित किया है, जो व्यवसाय और वैश्विक प्रभाव के लिए मंच की शक्ति का प्रदर्शन करता है।