नीरज शाह, मुख्य विपणन अधिकारी, लोक८ इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड
श्री. पांगुळ, भंडाऱ्याचे सेवानिवृत्त प्राचार्य, परिश्रमपूर्वक बचत केली- एफडी, पीपीएफ, नेहमीचा निश्चित उत्पन्न पोर्टफोलिओ. जेव्हा मित्र एखादा भूखंड खरेदी करायला सांगायचे, तेव्हा ते नम्रपणे नकार द्यायचे. ‘‘फारच जोखमीचे’’ असे म्हणायचे. ‘‘विकासक पसार झाला तर काय? एरियाचा विकासच झाला नाही तर काय? असा विचार करणारे ते एकटेच नव्हते. भारतभरात जबाबदार कमावत्या व्यक्तिंनी बाजूला सुरक्षित राहून जमीनीच्या किंमती वाढताना पाहिल्या आहेत. त्यांना परवडणारे नव्हते म्हणून नाही, तर एक चूकीचे पाऊल अनेक दशके काळजीपूर्वक केलेली बचत नामशेष करू शकते म्हणून. या भितीला अर्थ प्राप्त झाला आहे. अपूर्ण प्रकल्प आणि संशयास्पद विकासकांच्या कथा शहरी मिथक नव्हत्या, त्या चहा घेताना सहकाऱ्यांदरम्यान दिल्या जाणारे इशारे होते.
क्षणात सर्वकाही बदलले
श्री. पांगुळ यांचे विचार बदलण्यासाठी दोन गोष्टी एकवटल्या. एका अभ्यास दौऱ्यासाठी विदेशातील अलिकडच्या ट्रिपने याचे बीजारोपण आधीच केले होते. तेथे समुदाय योजनाबद्ध पद्धतीने कसे कार्य करतो हे पाहून पायाभूत आंतरसंरचना, शिस्तबद्ध विकास, दिर्घावधी मूल्य याने त्यांना एक नवीन संदर्भबिंदू दिला. त्यांनी चांगले नियोजन कसे असते हे त्यांनी पाहिले होते.
यानंतर त्यांना वृत्तपत्रातील जाहीरात पाहून दक्षिण नागपूरातील खरसोली येथे लोकमत समूहाच्या लोक८ब्रूकसाईड लाईफस्टाईल भूखंडाची साईट पाहण्याचा योग आला. पांगुळ यांना मोकळी जमीन आणि त्यांनी याआधी पाहिलेल्या बहुतांश प्रकल्पांसारखी आश्वासने अपेक्षित होती. त्यांनी जे पाहीले त्यात फरसबंदीचे रस्ते, पथदिवे, कुटुंबाने आधीच नियोजित केलेले घर होते. ‘‘ब्रूकसाईड आंतरराष्ट्रीय विकासासारखे वाटते’’ त्यांच्या पत्नी कुजबुजल्या. त्यांनी जे आधी अनुभवले त्याच्या तुलनेत हे दुर्लक्षित करणे अशक्य होते.
या साईटला भेट दिल्याने पांगुळ कुटुंबाची द्विधा अवस्था संपली. ‘‘आम्ही लोक८ब्रूकसाईडची निवड केली. लोकमतच्या नावाने आम्हाला विश्वास दिला. आता ते आमच्या कुटुबाचा आधार बनले आहे.’’
हे भूखंड संयमी बचतधारकांकरीता का कामास येतात
याचे गणित शेअर बाजार मिळकतीपेक्षा सोपे आहे, परंतु आकर्षक आहे. "१० - १५ लाखाच्या बचतीने, तुम्ही ५०-६० लाख मूल्याच्या भूखंडामध्ये गुंतवणूक करू शकता. सुरुवातीला तुम्ही काही रक्कम भरा आणि उरलेली राशी कालांतरानं भरा, तुम्हाला समग्र मालमत्ता मूल्याच्या अधिमूल्यनाचा लाभही मिळत असतो. दररोज किंमत तपासणे नाही. घाबरुन विकणे नाही. केवळ हळूहळू, स्थिर मूल्य वर्धन.
रोकड असुलभतेमुळे काही लोक घाबरतात?
शिस्तबद्ध कुटुंबांकरीता, त्यांचे संरक्षण असते. प्रबळ इच्छा झाल्यास तुम्ही माघार घेवू शकत नाही. जे काही मासिक वेतन असते ते त्याची बळेच बचत होते. वेतनाचे काहीतरी भक्कममध्ये रुपांतर होते, काहीतरी जे तुम्हाला झोपताना आनंद देऊन जाते. ते रोमांचक नाही. तर क्वचित संपत्ती-निर्माण करणारे आहे.
खरा प्रश्न
काही नागपूर सारख्या शहरामध्ये स्थानांतरीत होत आहेत, विशेषकरुन बेसा-पिपळा-खरसोली सारख्या कॉरिडोरमध्ये. कुटुंबे पहिल्यांदा इकडेच वळत आहेत. पायाभूत आंतरसंरचना पुढीलप्रमाणे आहे - शाळा, रस्ते, स्वाभाविकपणे उदयास येणारा बाजार. बहुतांश मध्यमवर्गीय कुटूंबाकरीता परवडण्याजोगे हा कधीही मुद्दा नव्हता. विश्वास होता. तुम्ही विकासकावर विश्वास करू शकता काय? स्थान? कालमर्यादा?
दक्षिण नागपूरच्या स्वाभाविक वाढ कॉरिडोर जसे बेसा-पिपळा-खरसोलीमध्ये
प्रश्नांची अधिक स्पष्ट उत्तरे मिळत आहेत. आश्वासनांच्या माध्यमातून नाही, तर अंमलबजावणीच्या माध्यमातून. प्रचाराच्या माध्यमातून नाही, तर पायाभूत आंतरसंरचनेच्या माध्यमातून तुम्ही पाहू आणि अनुभवू शकता. संपत्ती फटाक्याच्या आतिषबाजीने स्वत:ची घोषणा करीत नाही. त्याची गणना कंटाळवाण्या, सातत्यपूर्ण निर्णयांमध्ये होते - त्यावेळी अविस्मरणीय वाटणारा प्रकार. शांततेत आणखी भर पडते असे दिसून येते.
Web Summary : Fixed-income families are now considering land investment due to planned community developments and trust in developers. Unlike risky schemes, plots offer steady value appreciation, making them attractive for disciplined savers seeking secure asset growth in developing corridors.
Web Summary : निश्चित आय वाले परिवार अब सुनियोजित सामुदायिक विकास और डेवलपर्स में विश्वास के कारण भूमि निवेश पर विचार कर रहे हैं। जोखिम भरी योजनाओं के विपरीत, भूखंड स्थिर मूल्य वृद्धि प्रदान करते हैं, जो विकासशील गलियारों में सुरक्षित संपत्ति वृद्धि चाहने वाले अनुशासित बचतकर्ताओं के लिए आकर्षक हैं।