Join us
Daily Top 2Weekly Top 5

Silver price: चांदी झाली स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 06:25 IST

Silver price: पाच दिवसांपूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात आता दोन दिवसांत एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.

जळगाव : पाच दिवसांपूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात आता दोन दिवसांत एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्या भावातही दोन दिवसांत ५०० रुपयांची घसरण होऊन ते ६०,५०० रुपये प्रति तोळ्यावर आले. १४ एप्रिल रोजी चांदी ७७ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती.  

टॅग्स :चांदी