Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा बँकांना केला ६० लाखांचा दंड; नियमभंग केल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 06:11 IST

Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील दहा बँकांना ६० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. यात राज्यातील चार बँकांचाही समावेश आहे. नियामकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याचा ठपका या बँकावर रिझर्व्ह बँकेकडून ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील दहा बँकांना ६० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे. यात राज्यातील चार बँकांचाही समावेश आहे. नियामकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याचा ठपका या बँकावर रिझर्व्ह बँकेकडून ठेवण्यात आला आहे.  महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील या बँका आहे. या बँका आणि त्यांना झालेला दंड पुढीलप्रमाणे आहे.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र