मुंबई : ‘एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड’ने घरासाठीच्या कर्जाचे नियम शिथिल केले आहेत. या संस्थेकडून घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड आता वयाच्या ७५ वर्षांपर्यंत करता येऊ शकेल. थकीत कर्जासाठी विमा संरक्षण पुरविणाऱ्या मॉडगेज गॅरंटी कॉर्पोरेशन (आयएमजीसी) सोबत ‘एलआयसीएचफायएल’ने भागीदारी केली आहे. परतफेडीची वयोमर्यादा वाढविण्यात आली आहे.
वयाच्या पंच्याहत्तरीपर्यंत ‘एलआयसी’ देणार गृहकर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:19 IST