Join us  

अमिताभ कांत यांना मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 3:58 AM

निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांना बुधवारी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.

नवी दिल्ली : निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांना बुधवारी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.कांत यांचा कार्यकाळ ३0 जून- पासून पुढे आणखी दोन वर्षांसाठी वाढविला आहे. ते ३0 जून २0२१ पर्यंत या पदी राहतील. कांत यांची १७ फेब्रुवारी २0१७ रोजी दोन वर्षांसाठी नेमणूक झाली होती.

टॅग्स :निती आयोगभारत