Join us

Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:19 IST

Amazon Great Indian Festival २३ सप्टेंबरपासून सर्व ग्राहकांसाठी खुला झाला आहे. या 'बचत उत्सवा'त घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, रोजच्या गरजेच्या वस्तू, आरोग्य सेवा आणि फॅशन अशा विविध श्रेणींमधील उत्पादनं जीएसटी बचतीसह उपलब्ध आहेत.

देशात २२ सप्टेंबरपासून ऐतिहासिक जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर, Amazon.in ने आज एक विशेष स्टोरफ्रंट सुरू करण्याची घोषणा केली आहे. याला 'द ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन', #GSTBachatUtsav असं नाव देण्यात आलं आहे. या स्टोरफ्रंटवर घरगुती उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, रोजच्या गरजेच्या वस्तू, आरोग्य सेवा आणि फॅशन अशा विविध श्रेणींमध्ये जीएसटी बचतीसह उत्पादनं उपलब्ध आहेत. २३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या Amazon Great Indian Festival (AGIF) 2025 द्वारे सर्व ग्राहकांसाठी हा 'बचत उत्सव' खुला आहे.

#GSTBachatUtsav चा भाग म्हणून, स्टोरफ्रंटवर उत्पादनांवर जीएसटी बचतीचे बॅजेस दिसतील, ज्यामुळे ग्राहकांना ऑफर्स ओळखणं आणि ते खरेदी करणं सोपं होईल. प्राईम अर्ली ऍक्सेस दरम्यान हे बॅज “Prime Deal + GST Savings” असे दिसतील. तर मुख्य इव्हेंटमध्ये मात्र ते “Deal with GST Savings” असे असतील. जीएसटी बचत आणि प्राईम डील्स व्यतिरिक्त, ग्राहकांना विक्रेत्यांकडून सणासुदीच्या अनेक ऑफर्स मिळतील. तसंच, Amazon Pay Later द्वारे 'नो-कॉस्ट ईएमआय'सारखे पर्याय उपलब्ध आहेत. प्राईम सदस्यांसाठी Amazon Pay Rewards Gold द्वारे ५% पर्यंत निश्चित कॅशबॅक* सारखे अतिरिक्त फायदेही मिळणार आहेत. (अटी व शर्ती लागू www.amazon.in वर पाहता येतील).

विक्रेत्यांना मदत करण्यासाठी आणि सरकारी नियमांचं सुलभरित्या पालन करण्यासाठी, Amazon नं २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दरांमध्ये विक्रेत्यांना सहजपणे बदल करण्यास मदत करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. विक्रेते त्यांच्या उत्पादनांवर योग्य जीएसटी दर आणि उत्पादन कर कोड लागू करण्यासाठी जबाबदार आहेत. यासाठी, Amazon त्यांना त्यांच्या उत्पादनांच्या सूचीची तपासणी करण्यास आणि अचूकता राखण्यासाठी साधनं आणि मार्गदर्शन देत आहे. शक्य असेल तिथे, Amazon निवडक उत्पादन श्रेणींसाठी विक्रेत्यांच्या सूचीवरील जीएसटी दर आणि उत्पादन कर कोड (PTCs) आपोआप अपडेट करत आहे. याशिवाय, जीएसटी कर कोडचे बारकावे समजून घेण्यासाठी Amazon नं विक्रेत्यांना मास्टरक्लाससह सर्वसमावेशक संसाधनं उपलब्ध करून दिली आहेत. Amazon.in वर उत्पादनांच्या किमतींवर विक्रेत्यांचे पूर्ण नियंत्रण असले तरी, आम्ही त्यांना जीएसटी कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत सोयीस्करपणे पोहोचवण्यास मदत करत आहोत.

या सणासुदीच्या हंगामात, Amazon Great Indian Festival ग्राहकांसाठी जीएसटीचे फायदे, आकर्षक ऑफर्स आणि उत्तम उत्पादनांची निवड यामुळे जास्तीत जास्त बचत करण्याची एक उत्तम संधी आहे. खरेदीदार Samsung, Apple, Intel, Titan, Libas, आणि L’Oréal सारख्या आघाडीच्या ब्रँड्सची १ लाखांहून अधिक उत्पादने आणि ३०,००० हून अधिक नवीन लाँच पाहू शकतात. काही खास डील्समध्ये iPhone15 ₹४३,७४९* मध्ये, Samsung Galaxy S24 Ultra 5G ₹७१,९९९* मध्ये उपलब्ध असेल. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, सौंदर्य, घरगुती वस्तू आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंवर ८०% पर्यंत सूट मिळेल.

ग्राहक SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स तसंच EMI व्यवहारांवर १०% त्वरित सूट मिळवू शकतात, इतर प्रमुख बँकांकडून विशेष ऑफर्स आणि Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डसह अमर्यादित कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त, 'नवरात्री आणि दसरा स्टोअर'मध्ये पारंपरिक सजावटीपासून ते आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत सणांसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंवर किमान ५०% सूट मिळेल.

‘अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’मध्ये सहभागी विक्रेत्यांकडून जीएसटी बचतीसह काही खास ऑफर्स:

Sony BRAVIA 3 Series 189 cm (75 inches) 4K Ultra HD AI Smart LED Google TV: यामध्ये 4 HDMI पोर्ट्स, 4K HDR प्रोसेसर X1 डिस्प्ले, आणि Bass reflex स्पीकर आहेत. जीएसटी बचतीसह ५४% सूट मिळवा आणि हा टीव्ही ₹१,२४,९९० मध्ये खरेदी करा.

LG 1.5 Ton 5 Star DUAL Inverter Split AC: या एलजी स्प्लिट एयर कंडिशनरसह दमदार कूलिंगचा अनुभव घ्या. जीएसटी बचतीसह ५२% सूट मिळवा आणि तो ₹४१,४९० मध्ये खरेदी करा.

Bosch 13 Place Setting Dishwasher: भारतीय भांड्यांसाठी योग्य असलेला हा डिशवॉशर Eco silence drive, Glass care technology अशा अनेक फीचर्ससह येतो. जीएसटी बचतीसह २२% सूट मिळवा आणि तो ₹४१,५०० मध्ये खरेदी करा.

Hero MotoCorp DESTINI 125 FI VX DRSC (OBD2B) Scooter: ४-स्ट्रोक SI इंजिन, ड्रम ब्रेक्स आणि ४५ किमीच्या उत्तम कामगिरीसह, ही स्कूटर जीएसटी बचतीसह ₹७५,८३८ मध्ये खरेदी करा.

Bajaj Pulsar N 250 Ug Motorcycle/Motorbike: सिंगल सिलेंडर, १५kW मोटर पॉवर आणि १२७ किमीच्या परफॉर्मन्ससह ही मोटरसायकल जीएसटी बचतीसह ₹१,३३,३४६ मध्ये उपलब्ध आहे.

Beauty of Joseon Relief Sun SPF50+ PA++++ (50ml): हे प्रसिद्ध कोरियन सनस्क्रीन जीएसटी बचतीसह उपलब्ध आहे. ३०% सूट मिळवा आणि फक्त ₹१,०४८ मध्ये खरेदी करा.

Kaari Women's Hand Embroidered Kurta Set with Dupatta: जीएसटी बचतीसह ६६% सूट मिळवा आणि हा सिल्क ब्लेंड कुर्ता सेट सणांसाठी फक्त ₹१,१०९ मध्ये खरेदी करा.

Van Heusen Men Cotton Solid Slim Fit Shirt: जीएसटी बचतीसह या १००% कॉटन स्लिम-फिट शर्टवर ५५% सूट मिळवा. आता तो ₹१,१८१ मध्ये उपलब्ध आहे.

Lagom Gourmet Seedless Safawi Dates (1kg): सौदी अरेबियातील हे प्रीमियम, नैसर्गिक आणि शाकाहारी (vegan) खजूर जीएसटी बचतीसह २६% सूटीसह ₹१,३३५ मध्ये मिळवा.

PrettyNutty Healthy Nutmix (1kg, 2x500g jars): नट्स, सीड्स आणि बेरींच्या या सुपरफूड मिक्सवर जीएसटी बचतीसह ६३% सूट मिळवा आणि फक्त ₹५४९ मध्ये खरेदी करा.

*अटी आणि शर्ती लागू

डिस्क्लेमर : उत्पादनाचे तपशील, वर्णन आणि किंमत विक्रेत्यांनी पुरवल्याप्रमाणे आहेत. किंमत ठरवण्यात किंवा उत्पादनाचं वर्णन करण्यात ॲमेझॉनची कोणतीही भूमिका नाही आणि विक्रेत्यांनी दिलेल्या उत्पादनाच्या माहितीच्या अचूकतेसाठी ॲमेझॉन जबाबदार नाही. ऑफर्स आणि सूट विक्रेते आणि/किंवा ब्रँड्सनी दिल्या आहेत, ज्यामध्ये ॲमेझॉनचा कोणताही सहभाग नाही. उत्पादनाचे वर्णन, वैशिष्ट्ये आणि ऑफर्स विक्रेत्यांनी दिल्या आहेत आणि त्या जशा आहेत तशाच येथे देण्यात आलेल्या आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

Aakriti SawhneyAvian WEaakritis@avianwe.com9818333845
Shivali MittalAmazon Indiashivamit@amazon.com 

Amazon.in बद्दल

स्पर्धकांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी ग्राहकांबद्दलची तळमळ (customer obsession), नवनिर्मितीची आवड, कामकाजामध्ये उत्कृष्टता आणि दीर्घकालीन विचार. सर्वात ग्राहक-केंद्रित कंपनी, सर्वोत्तम नियोक्ता आणि काम करण्यासाठी पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित ठिकाण बनण्यासाठी ॲमेझॉन प्रयत्नशील आहे. ग्राहकांचे रिव्ह्यू, वन-क्लिक शॉपिंग, पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन, प्राइम, फुलफिलमेंट बाय ॲमेझॉन, एडब्ल्यूएस, किंडल डायरेक्ट पब्लिशिंग, किंडल, करिअर चॉईस, फायर टॅबलेट्स, फायर टीव्ही, ॲमेझॉन इको, अलेक्सा, जस्ट वॉक आउट टेक्नॉलॉजी, ॲमेझॉन स्टुडिओज आणि द क्लायमेट प्लेज यांसारख्या काही गोष्टींची सुरुवात ॲमेझॉननं केली आहे.

अधिक माहितीसाठी, www.amazon.in/aboutus या वेबसाइटला भेट द्या. ॲमेझॉनसंदर्भातील बातम्यांसाठी www.twitter.com/AmazonNews_IN ला फॉलो करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Amazon's Great Savings Celebration: GST benefits on home appliances, electronics, fashion.

Web Summary : Amazon.in launches 'Great Savings Celebration' with GST benefits on various products. Prime members get extra cashback. Discounts on electronics, fashion, and home essentials. SBI cardholders get instant discounts. Don't miss Navratri and Dussehra store deals!