Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या किमती मार्चमध्ये कमी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 02:06 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे सिलिंडरच्या किमती वाढल्या,

रायपूर : पुढील महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता असल्याचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येथे सूचित केले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे सिलिंडरच्या किमती वाढल्या, थंडीमुळे सिलिंडरच्या मागणीत झालेली वाढ हेही किंमत वाढण्याचे कारण होते, असे सांगून मार्चमध्ये किमती कमी होऊ शकतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :गॅस सिलेंडरपेट्रोलव्यवसाय