Join us

Bank Holidays in September : सप्टेंबरमध्ये १५ दिवस बँका राहणार बंद; नेमक्या कोणत्या दिवशी असेल सुट्टी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 09:45 IST

Bank Holidays in September : महिनाभरात बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.  त्यानुसार बँकांच्या आणि इतर कामाचे नियोजन केल्यास गैरसोय होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : येणाऱ्या रविवारी आपण नव्या महिन्यात पदार्पण करणार आहोत. महिन्याची सुरुवातच सुटीने होणार आहे. 

या महिन्यात गणेशोत्सवाची धूमही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महिनाभरात बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.  त्यानुसार बँकांच्या आणि इतर कामाचे नियोजन केल्यास गैरसोय होणार नाही. शहराबाहेर फिरायला जाण्याचे नियोजनही करणे शक्य होईल.

टॅग्स :बँक