Join us
Daily Top 2Weekly Top 5

जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद; 2000 च्या नोटा बदलायच्यात... कामांचे नियोजन करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 08:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जून महिन्यात अनेक भागांत बँका १२ दिवस बंद राहतील. विविध ठिकाणच्या सुट्ट्यांमुळे बँकांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जून महिन्यात अनेक भागांत बँका १२ दिवस बंद राहतील. विविध ठिकाणच्या सुट्ट्यांमुळे बँकांत ६ दिवस कामकाज होणार नाही, तसेच या महिन्यात ४ रविवार आणि २ शनिवारीही कामकाज बंद राहील. 

सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांनी  बॅंक कामांचे नियोजन करावे.

दिनांक    कारण    ठिकाण 
४ जून    रविवार    सर्व ठिकाणी 
१० जून    दुसरा शनिवार    सर्व ठिकाणी
११ जून    रविवार    सर्व ठिकाणी
१५ जून    राजा संक्रांती    मिझोरम, ओडीशा
१८ जून    रविवार    सर्व ठिकाणी
२० जून    कांग रथ यात्रा    मिझोरम, ओडिशा

दिनांक    कारण    ठिकाण 
२४ जून    चौथा शनिवार    सर्व ठिकाणी
२५ जून    रविवार    सर्व ठिकाणी
२६ जून    खर्ची पूजा    त्रिपुरा
२८ जून    ईद उल अजहा    केरळ, महाराष्ट्र, काश्मीर
२९ जून    ईद उल अजहा    बहुतांश राज्यांत
३० जून    रीमा ईद उल अजहा    मिझोरम, ओडिशा

टॅग्स :बँक