Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bank Holiday: एप्रिलमध्ये तब्बल १६ दिवस बँका राहणार बंद, असं आहे संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 06:45 IST

Bank Holiday in April: एप्रिल २०२५ मध्ये विविध सुट्यांमुळे बँका १६ दिवस बंद राहणार आहेत. (Bank Holiday) मात्र, यातील सर्व सुट्या सर्वच राज्यांत नाहीत. राज्यानुसार सुट्या कमी-जास्त होतील. विविध सण, उत्सव, महापुरुषांची जयंती आणि राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस यानिमित्त या सुट्या राहणार आहेत.

 नवी दिल्ली - एप्रिल २०२५ मध्ये विविध सुट्यांमुळे बँका १६ दिवस बंद राहणार आहेत. मात्र, यातील सर्व सुट्या सर्वच राज्यांत नाहीत. राज्यानुसार सुट्या कमी-जास्त होतील. विविध सण, उत्सव, महापुरुषांची जयंती आणि राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस यानिमित्त या सुट्या राहणार आहेत. त्याबरोबरच नेहमीप्रमाणे रविवारी व चौथ्या शनिवारीही सुट्या असतील.  एप्रिलमध्ये अर्ध्या महिन्यापेक्षा जास्त सुट्या असल्यामुळे नागरिकांना  आपल्या बँकिंगविषयक कामाचे नीट नियोजन करावे लागेल. सर्व सुट्यांच्या तारखांची नोंद करा. सुट्यांच्या दिवशी इंटरनेट बँकिंग सेवा करा. एटीएम सेवाही उपलब्ध असेल.

 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँक