Join us
Daily Top 2Weekly Top 5

Banking Sector: जुलैमध्ये बँकांना राहणार १५ सुट्ट्या, कधी कधी बंद राहणार बँका, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 10:28 IST

Bank Holidays: जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे.

 नवी दिल्ली : जुलैमध्ये ५ रविवार, २ शनिवार आणि विविध ठिकाणांच्या ८ सुट्ट्या यामुळे १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये बदल आहे. आरबीआयने याबाबत माहिती जारी केली आहे.बँकांच्या महत्त्वाच्या सुट्ट्यांची यादी २ जुलै    रविवार     सर्व ठिकाणी८ जुलै    दुसरा शनिवार    सर्व ठिकाणी९ जुलै    रविवार    सर्व ठिकाणी१६ जुलै    रविवार    सर्व ठिकाणी२२ जुलै    चौथा शनिवार    सर्व ठिकाणी२३ जुलै    रविवार    सर्व ठिकाणी२९ जुलै    मोहरम    सर्व ठिकाणी३० जुलै    रविवार    सर्व ठिकाणी

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र