Agriculture Stories

शेवग्याच्या बाजार दरात शेअर बाजारासारखीच मंदी; शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका
Shevga Bajar Bhav : मागील दोन ते तीन महिने शेवग्याचा भाव गगनाला भिडला होता. २५० ते २०० रुपये किलो भावाने शेवग्याची विक्री सुरू होती. मात्र, बाजारभावच कोसळल्यामुळे शेवगा चक्क ६० ते ८० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.
पुढे वाचा
मुळा, पवना नद्यांना फेसाचा पूर; रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याने पर्यावरणवादी संघटनांकडून प्रशासनाचा निषेध

फळे, भाज्या धुण्याचे आता टेन्शनच नको! वापरा हा घरच्या घरी तयार करता येणारा 'शाम्पू'

शेतकरी संघाच्या उलाढालीत २४ कोटींची वाढ; मार्चअखेर ६४ पैकी ६० शाखा आल्या नफ्यात





