Agriculture Stories

उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्याला भरली हुडहुडी; जळगावचा पारा ६ अंशांवर
Maharashtra Winter Update : उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशः हुडहुडी भरली आहे. शनिवारी राज्यात सर्वांत कमी तापमान जळगाव येथे ६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले, तर मुंबईत १४.६ अंश सेल्सिअस हा या हंगामातील आतापर्यंतचा नीचांकी पारा नोंदवण्यात आला.
पुढे वाचा
कादवा कारखान्याकडून 2800 रुपयांचा पहिला हफ्ता बँक खात्यात वर्ग, वाचा सविस्तर

पारनेर बाजारात एक लाखावर कांदा गोण्यांची विक्रमी आवक; वाचा काय मिळाला दर

नमो शेतकरी योजनेतुन अनेक शेतकऱ्यांचे पत्ते कट, आठवा हफ्ता 'या' तारखेला मिळू शकतो?





