Join us

अकोला ४५.४! उर्वरित राज्यातही तापमानाचा भडका, जाणून घ्या सविस्तर

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 27, 2024 11:28 AM

विदर्भात तापमान चाळीसपार पोहोचले असून मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे.

राज्यात सुर्य आग ओकू लागला आहे. अकोल्यात कमाल तापमान ४५ च्या घरात जाऊन पोहोचले असून नागरिकांना बाहेर जाताना धडकी भरेल एवढे तापमान असल्याने उकाड्यासह उष्ण झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.विदर्भात तापमान चाळीसपार पोहोचले असून मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे.

आज अकोल्यात कमाल तापमान ४५.४ अंश सेल्सियस झाले असून किमान तापमान २२.९ अंश एवढे होते. धुळे जिल्ह्यात ४२.४ अंशांची नोंद झाली असून नागपूरात ४४.९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये आज ४१.३ अंश तापमान नोंदवण्यात येत आहे. पुण्यात शिवाजीनगर, हडपसर परिसरात ४०.१ अंश तापमानाची नोंद झाली. 

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४२.७ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून जालना ४०, लातूर ३९.६, धाराशिव ४१.२, परभणी ४०.१ अंश तापमानाची नोंद होत आहे.

तुमच्या शहरात काय आहे तापमान?

स्टेशनतारीख(YYYY-MM-DD)TEMP MIN ('C)RH 12_UTC (%)
अहमदनगरअहमदनगर 22.2
अहमदनगरकोपरगाव३९.०२१.८
अहमदनगरराहुरी३८.७२१.१
अकोलाAKOLA_AMFU४५.४२२.९
औरंगाबादऔरंगाबाद४२.७२४.१
औरंगाबादAURANGABAD_KVK३८.५२१.८
बीडअंबेजोगाई  
भंडारासाकोली_केव्हीके३८.०२३.१
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३८.३२१.३
बुलढाणालोणार४०.४२६.२
चंद्रपूरSINDEWAHI_AMFU३८.५२५.४
धुळेधुळे४२.४२५.२
गोंदियागोंदिया  
हिंगोलीहिंगोली३९.६२६.०
जळगावचोपडा  
जळगावजळगाव २४.३
जालनाजालना40.0 
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३८.५22.3
लातूरलातूर३९.६२७.९
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा२९.७२४.९
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३३.६२१.५
नागपूरनागपूर४०.९२३.८
नागपूरNAGPUR_CITY४४.९२२.७
नागपूरNAGPUR_KVK३८.४२३.८
नांदेडनांदेड40.5२७.६
नंदुरबारनवापूर  
नाशिककालवण३९.६22.4
नाशिकमालेगाव४१.३२४.६
उस्मानाबादउस्मानाबाद४१.२29.1
उस्मानाबादTULGA_KVK३८.५२६.८
परभणीPARBHANI_AMFU४०.१२५.७
पुणेNIMGIRI_JUNNAR३६.९२०.७
पुणेकॅगमो_शिवाजीनगर४०.२२२.१
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३६.२२०.३
पुणेDPS_HADAPSAR_PUNE४०.१२४.३
पुणेINS शिवाजी_लोनावला३६.८१९.२
पुणेKHUTBAV_DAUND३८.६ 
पुणेलोनिकलभोर_हवेली३७.८१९.१
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३७.२२०.५
पुणेNIASM_BARAMATI३८.२22.3
पुणेPASHAN_AWS_LAB १८.७
पुणेराजगुरुनगर४१.२२०.८
पुणेतळेगाव३९.४२१.१
रायगडIIG_MO_ALIBAG३४.२२२.६
रायगडकर्जत४१.१२४.०
रत्नागिरीदापोली३६.२२३.४
रत्नागिरीरत्नागिरी  
साताराBGRL_KARAD३१.७२२.६
सातारामहाबळेश्वर३१.८22.0
सातारासातारा३८.६२५.२
सोलापूरMOHOL_KVK३९.७२३.७
सोलापूरसोलापूर४२.२२८.०
वर्धावर्धा४२.०२४.७
वाशिमWASHIM_KVK २७.४
टॅग्स :तापमानमहाराष्ट्रहवामान