Agriculture Stories

शेतकरी नको, नोकरीवाला मुलगाच हवा; तिशी-पस्तिशीतील तरुण मुलांची लग्न होईना
ग्रामीण भागात सुशिक्षित मुलींचा 'शेती नको, नोकरीवाला मुलगाच हवा' हा वाढता कल आता थेट शेतकरी तरुणांच्या भविष्यावर परिणाम करू लागला आहे. मुलींची घटलेली संख्या, वाढलेली सुशिक्षितता आणि विवाहात स्थिर नोकरीची सक्तीची अट यामुळे तिशी-पस्तीशीच्या वयोगटातील अनेक तरुण आजही अविवाहित आहेत.
पुढे वाचा
Cold Wave in Maharashtra : थंडीचा कडाका वाढला; IMD ने काय दिलाय इशारा वाचा सविस्तर

केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

Bamboo Cultivation : परभणीत होणार बांबू हब; राज्यातील पहिले संशोधन केंद्र वाचा सविस्तर





