Agriculture Stories

Marathwada Rain Update : गणेशोत्सवात पावसाचा जोर; मराठवाड्यात मुसळधार सरी वाचा सविस्तर
Marathwada Rain Update : मराठवाड्यात पावसाने पुन्हा हजेरी लावत ४८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद केली आहे. लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून तब्बल ९६० गावे चिंब झाली आहेत. यंदा आतापर्यंत सरासरी ७५ टक्के पाऊस पडला असून मोठ्या प्रकल्पांमध्ये ९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. वाचा सविस्तर (Marathwada Rain Update)
पुढे वाचा