Agriculture Stories

किसान सन्मान योजनेच्या २१ व्या हप्त्याचे लाभार्थी झाले कमी; योजनेमधून अडीच लाख शेतकरी वगळले
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे २० व्या हप्त्याच्या तुलनेत २१ व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे.
पुढे वाचा
Cold Weather : थंडीची जोरदार एंट्री; 'या' जिल्ह्यांना थंडीची लाट अलर्ट वाचा सविस्तर

बाजरीला वाढली मागणी; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किलोमागे ५ ते ७ रुपयांनी दरवाढ

वांग मराठवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग; वांग नदीच्या पाणीपातळीत वाढ नागरिकांना सतर्कतेचा इशारा





