Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Stories

Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीवर पुन्हा सरी; मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा
हवामान

Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीवर पुन्हा सरी; मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update : कोकणात पुन्हा एकदा पावसाचे ढग जमले असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच दमट वातावरण आणि रिमझिम सरींमुळे नागरिकांना पुन्हा पावसाळ्याचा अनुभव येत आहे.(Maharashtra Weather Update)

पुढे वाचा