Join us

Today's Soybean rates: लातूरमध्ये १९४ क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक, क्विंटलमागे मिळतोय भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 3, 2024 13:30 IST

आज सकाळच्या सत्रात राज्यात २४५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते.

राज्यात सोयाबीनची आवक घटली असून मागील चार दिवसांपासून बाजारपेठेत विक्रीत चढउतार दिसून येत आहे.आज सकाळच्या सत्रात राज्यात २४५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. यावेळी लातूरमध्ये १९४ क्विंटल सोयाबीनसाठी क्विंटलमागे साधारण ४४०१ रुपयांचा दर मिळाला.

यावेळी यवतमाळमध्ये ४० क्विंटल सोयाबीनला ४४०० रुपयांचा भाव मिळत असून धाराशिवमध्ये पिवळ्या सोयाबीनला ४४७५ रुपयांचा भाव मिळत आहे. परभणी बाजारसमितीत आज सकाळच्या सत्रात ७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना कमीत कमी ४३५० तर जास्तीत जास्त ४४५० रुपयांचा दर मिळाला. बुलढाण्यात आज केवळ एक क्विंटल सोयाबीन आले. यावेळी सर्वसाधारण ४३०० रुपयांचा दर मिळाला.

शेतमाल: सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/04/2024
बुलढाणापिवळा1430043004300
धाराशिवपिवळा3440144754401
लातूरपांढरा194422146254475
परभणीपिवळा7435043504350
यवतमाळपिवळा40430045004400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)245
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड