Join us

जळगावात चाफा हरभऱ्याला सर्वाधिक भाव, कुठे काय चाललेत भाव? 

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 22, 2024 3:10 PM

आज अमरावती बाजारपेठेत सर्वाधिक हरभरा विक्रीसाठी येत आहे.क्विंटलमागे...

राज्यात आज एकूण ४८८६ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी चाफा, काट्या, पिवळा हरभराबाजारपेठेत दाखल होत आहे. दरम्यान जळगावबाजारसमितीत चाफा जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळत आहे. क्विंटलमागे शेतकऱ्यांना ७९०० रुपयांचा भाव मिळाला.

रब्बीतील हरभरा काढणी आता होत आली आहे. हरभऱ्याला क्विंटलमागे सर्वसाधारण ५५०० ते ८००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत असून शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे.

आज अमरावती बाजारपेठेत सर्वाधिक हरभरा विक्रीसाठी येत आहे.क्विंटलमागे ५९०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. उर्वरित बाजारसमितींमध्ये काय भाव सुरु आहे? जाणून घ्या 

शेतमाल: हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/04/2024
अमरावतीलोकल1741570061005900
बुलढाणालोकल7500056555400
धाराशिवकाट्या50570057505725
धाराशिवलाल55560061005850
हिंगोलीलाल96555059505750
जळगावचाफा69760079507900
मंबईलोकल597580085007500
सोलापूरलोकल58560058005700
सोलापूरपिवळा10575058055800
ठाणेहायब्रीड3560058005700
वाशिम---2200545058305710
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4886
टॅग्स :हरभराजळगावबाजारमार्केट यार्ड