Join us

जळगावात केळीची आवक वाढती, क्विंटलमागे भाव मात्र कवडीमोल

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 11, 2024 16:26 IST

गुढीपाडव्याला दि ९ एप्रिलला तब्बल २० हजार ४१० क्विंटल एवढ्या केळीची आवक झाली होती.

जळगावबाजारसमितीत सध्या केळीची आवक वाढली असून मागील चार दिवसांपासून  राज्यात सर्वाधिक केळीची आवक जळगावातून झाली.

गुढीपाडव्याला दि ९ एप्रिलला तब्बल २० हजार ४१० क्विंटल एवढ्या केळीची आवक झाली होती. तर काल ४१५० क्विंटल केळी बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. आवक वाढली असली तरी क्विंटलमागे १८०० ते २००० रुपयांचा भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. दरम्यान आज रमजान ईदमुळे फारशी आवक झाली नसल्याचे चित्र असून पुणे व नाशिक बाजारसमितीतच केळीची आवक झाली.

जाणून घ्या मागील चार दिवसांचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/04/2024
नाशिकभुसावळी19090019001400
पुणेलोकल76115027001925
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)266
10/04/2024
जळगावनं. १4150174019001815
मंबई---210250035003000
नागपूरभुसावळी20450550525
नाशिकभुसावळी17090019001400
पुणेलोकल1480012001000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4564
09/04/2024
जळगावनं. १20410174019001815
नाशिकभुसावळी22390019001400
पुणेलोकल102115027001925
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)20735
08/04/2024
जळगावनं. १16830174019001815
नागपूरभुसावळी4450550525
नाशिकभुसावळी36090019001400
पुणेलोकल67115027001925
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)17261
टॅग्स :केळीजळगावबाजार