Join us

Soybean Market: राज्यात ११ हजार ७४३ क्विंटल सोयाबीनची आवक, मिळतोय असा भाव

By मुक्ता सरदेशमुख | Updated: April 20, 2024 16:25 IST

बहुतांश ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची आवक होत असून मोजक्या बाजारसमितींमध्ये हमीभाव मिळाला. 

राज्यात सोयाबीन विक्रीमध्ये मागील चार दिवसांपासून चढउतार दिसत आहे. दरम्यान, आज दुपारच्या सत्रात राज्यात वेगवेगळ्या बाजारसमितींमध्ये ११ हजार ७४३ क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.

विदर्भात सध्या सर्वाधिक सोयाबीनची आवक होत असून मराठवाड्यातून आवक मंदावली आहे.आज दि २० एप्रिल रोजी अमरावती बाजारसमितीत ४४७९ क्विंटल लोकल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ४४१७ रुपयांचा भाव मिळाला.

आज बहुतांश ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची आवक होत असून मोजक्या बाजारसमितींमध्ये हमीभाव मिळाला. 

जाणून घ्या बाजारसमितीनिहाय आवक व बाजारभाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/04/2024
अकोलापिवळा2956405044704400
अमरावतीलोकल4479437044654417
बीडपिवळा250450045714550
भंडारापिवळा4400040004000
बुलढाणापिवळा1445044504450
छत्रपती संभाजीनगर---3400042004100
धाराशिव---50450045004500
धाराशिवपिवळा4445145264500
धुळेहायब्रीड153400040004000
हिंगोलीपिवळा74425044504350
जालनापिवळा34435046254568
नागपूरलोकल594420045204440
नांदेडपिवळा31395543614158
वर्धापिवळा110385044004350
वाशिम---3000415046154485
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)11743
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्ड