Join us

Shetmal BajarBhav: गहू, हरभरा बाजारभाव अपडेट जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 17:46 IST

Shetmal BajarBhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आणि हरभऱ्याची आवक (Wheat Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Shetmal BajarBhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२० एप्रिल) रोजी गव्हाची (Wheat) २८१ क्विंटल आवक (Arrival) झाली. त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ६५० रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर हरभऱ्याची (Harbhara) आवक (Arrival) ११३ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा ५ हजार ६१७ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आता बाजारात शेतमाल विक्री करण्यासाठी उत्सुक नाहीत. सध्या शेतमाल साठवणूकीकडे कल वाढताना दिसत आहे. दरात तेजी असल्यावरच शेतमाल विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहेत.

राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आणि हरभऱ्याची आवक (Wheat Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/04/2025
दौंड२१८९क्विंटल61240029502700
सिल्लोडअर्जुनक्विंटल35250026002550
पैठणबन्सीक्विंटल185250029812700

माल : हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/04/2025
पैठण---क्विंटल1582158215821
सिल्लोड---क्विंटल2525052505250
मांढळलोकलक्विंटल105545058005630
देवणीलोकलक्विंटल5576757675767

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Chia Crop: चिया पिकाची निवड का करावी? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड