Join us

दिवाळीनंतर पांढऱ्या सोन्याला बाजारात किती भाव मिळतोय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 15:31 IST

आज दिनांक १७ नोव्हेंबर २३ रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमधील कापसाचे भाव जाणून घेऊ या.

आज दिनांक १७ नोव्हेंबर २३ रोजी उमरेड बाजारसमितीत लोकल कापसाची १४६ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ७०७० ते जास्तीत जास्त ७१०० रुपये प्रति क्विंटल इतका होता. 

दरम्यान काल दिनांक १६ नोव्हेंबर रोजी मनवत बाजारसमितीत कापसाला ७४०० रुपये  प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

१७ नोव्हेंबर २३
चिमुर

एच-४ -

मध्यम स्टेपल

1039739974117400
उमरेडलोकल146707071407100
१६ नोव्हेंबर २३
सावनेर---1000690069506950
नवापूर---143690071007002
समुद्रपूर---179720073757300
आर्वी

एच-४ -

मध्यम स्टेपल

826710072507150
कळमेश्वरहायब्रीड733670069006800
उमरेडलोकल113702070707040
मनवतलोकल850710075007450
देउळगाव राजालोकल900710073007250
वरोरालोकल702710072717150
वरोरा-खांबाडालोकल114710072707150
कोर्पनालोकल1126700071007050
किल्ले धारुरलांब स्टेपल469730673207309
हिंगणघाटमध्यम स्टेपल2200700074517150
हिमायतनगरमध्यम स्टेपल34680070006900
पुलगावमध्यम स्टेपल1015695073157165
भिवापूर

वरलक्ष्मी -

मध्यम स्टेपल

60700070707035
टॅग्स :कापूसकॉटन मार्केटपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती