Agriculture Stories
राज्याच्या 'या' विभागाला सलग पावसाचा मोठा इशारा; वाचा काय सांगताहेत हवामान तज्ञ
Maharashtra Weather Update : संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे चित्र विभागनिहाय वेगवेगळे राहणार आहे. ज्यात काही विभागनिहाय कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे तर कुठे केवळ ढगाळ वातावरणच जाणवणार असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
पुढे वाचा