Agriculture Stories

Maharashtra Weather Update : मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट वाचा सविस्तर
हवामान

Maharashtra Weather Update : मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने ५ सप्टेंबरला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर विशेष धोका असून अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

पुढे वाचा