Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील सर्व खत दुकानदारांना सदर विषयावर सूचित करण्यात येत आहे की, रासायनिक खताची विक्री करताना कोणत्याही प्रकारची लिंकिंग घालणे किंवा इतर उत्पादने सोबत विक्री करणे बेकायदेशीर आहे.
तसेच शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते कि, रासायनिक खताची खरेदी करतांना कोणत्याही प्रकारची लिंकिंग करीत असेल तर त्याची तक्रार तालुका स्तरावर कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी संपर्क साधावा किंवा तक्रार निवारण कक्ष व्हॉट्सअॅप क्रमांक (७८२१०३२४०८) यावर संदेश पाठवावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी केले आहे.
(जिल्हास्तर)
१. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे (मो. ९४२२२२४४५१)
२. मोहीम अधिकारी दिपक सोमवंशी (मो. ९९७५४३४४१८)
३. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी (मो. ९४०३५४६३३८) यांच्याशी संपर्क साधावा,
(तालुकास्तर)
१. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय नाशिक (मो.नं-९४२२५०००१४) -
२. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय इगतपुरी (मो. नं ८३७९०३६६८६)
३. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय. पेठ (मो.नं-८३८०९४९९६२)
४. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबकेश्वर (मो.नं-९४२३१३६०७९)
५. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय. कळवण (मो. नं-९४२३१३२२७९)
६. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय. सुरगाणा (मो.नं. ९४२३१३२०९७)
७. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय विंडोरी (मो.नं-९४०५८८३८९५)
८. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देवळा (मो.नं-९२२१६०५५७०)
९. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय. निफाड (मो.नं-९४०३७७५३३८))
१०. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय. सिन्नर (मो. नं-१८०३०५९९१८)
११. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय. चांदवड (मो.नं-८३८००९७८७९)
१२. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृपी अधिकारी कार्यालय. येवला (मो.नं-९४२२९७१६५९)
१३. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृपी अधिकारी कार्यालय. मालेगाव (मो.नं-८७९६८३३३२७)
१४. कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय. बागलाण (मो.नं-८३९०५४६६१२)
१५ कृषी अधिकारी (गुनी) तालुका कृषी अधिकारी कार्यालय. नांदगाव (मो.नं-७०५७६७८७२७)
यांच्याशी संपर्क साधावा.......