Agriculture Stories
Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आवक वाढली; दराचे काय? वाचा आजचे कांदा बाजारभाव
Today Onion Market Rate : राज्यात आज शुक्रवार (दि.२५) रोजी एकूण १,२१,४२५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २२,२४५ क्विंटल लाल, १६,२५२ क्विंटल लोकल, ६२,२२२ क्विंटल उन्हाळ या कांदा वाणांचा समावेश होता.
पुढे वाचा