Agriculture Stories
जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फायद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी
Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत चार हजार लोकसंख्या असलेल्या अमोदे (ता. नांदगाव) येथील तरुण शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे.
पुढे वाचा