Join us
Daily Top 2Weekly Top 5

Poultry Farming : कुक्कुटपालन व्यवसायात 'ही' तीन सूत्रे पाळा, कधीही नुकसान होणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:03 IST

Poultry Farm : कुक्कुटपालन फायदेशीर होण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक असते. 

Poultry Farming : गेल्या काही वर्षात शेतकरी पशुपालनासह पोल्ट्रीफार्म वळू लागले आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना योग्य व्यवस्थापनाअभावी तोटा सहन करावा लागतो. म्हणूनच कुक्कुटपालन फायदेशीर होण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणे आवश्यक असते. 

आता वयोगटानुसार कुक्कुटपालनात तीन प्रकारचे व्यवस्थापन आवश्यक असते. यामध्ये संतुलित खाद्य, रोगप्रतिबंधक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन या तीन सुत्रांमुळे कुक्कुटपालन व्यवसायाची वाढ झालेली आहे.

सूत्र १ - संतुलित खाद्यवयोगटानुसार कोंबड्यांना द्यावयाचे खाद्य  

खाद्याचा प्रकारवय आठवडेप्रथिनेस्निग्धतंतुमयकॅल्शियमफॉस्फरस (%)
चिक मॅश१ ते ८ दिवस२२३.४३.३१.२०.६ ते ०.७
ग्रोअर मॅश९ ते १६१६३.४५.०१.२०.६ ते ०.७
प्रीलेअर मॅश१७ ते १९१५३.४३.३१.२०.६ ते ०.७
फेज-११९ ते ३५१६३.४४.५२.५०.६ ते ०.७
फेज-२३५ ते ५५१८३.४४.७२.७०.६ ते ०.७
फेज-३५५ ते ८० १८३.४४.५२.७०.६ ते ०.७

 

English
हिंदी सारांश
Web Title : Poultry Farming Success: Follow These Three Key Principles for Profit.

Web Summary : Poultry farming success hinges on three factors: balanced feed based on age, preventative healthcare, and scientific management. Farmers can avoid losses by adhering to these principles, optimizing growth and yield.
टॅग्स :पोल्ट्रीशेती क्षेत्रशेती