कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विविध समाज संस्थांकडून पाठींबा

By मुरलीधर भवार | Published: May 17, 2024 04:29 PM2024-05-17T16:29:15+5:302024-05-17T16:31:04+5:30

महायुतीतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढविणारे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विविध समाज संस्थाकडून पाठिंबा दिला जात आहे.

lok sabha election 2024 candidate of mahayuti in kalyan lok sabha constituency support to dr srikant shinde from various social organizations | कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विविध समाज संस्थांकडून पाठींबा

कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विविध समाज संस्थांकडून पाठींबा

मुरलीधर भवार, कल्याण :कल्याण लाेकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढविणारे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विविध समाज संस्थाकडून पाठिंबा दिला जात आहे.

हिंदी भाषिकांसह वाल्मिकी बेडर सामाजिक संस्था आणि कर्नाटक, आंध्र, तेलंगणा संघर्ष समिती आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळानेही खासदार शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर, माजी नगरसेवक श्रीनिवास वाल्मिकी, राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष राजाराम लोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: lok sabha election 2024 candidate of mahayuti in kalyan lok sabha constituency support to dr srikant shinde from various social organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.