Next

कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल; भाजपाचे उमेदवार सुनील राणेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 04:49 PM2019-10-04T16:49:51+5:302019-10-04T16:50:24+5:30

भाजपाने विनोद तावडेंची उमेदवारी रद्द केल्याने आणीन त्यांचा जागी सुनील राणे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ...

भाजपाने विनोद तावडेंची उमेदवारी रद्द केल्याने आणीन त्यांचा जागी सुनील राणे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तसेच सुनील राणे गो बॅकच्या घोषणा अशा घोषणा यावेळी नागरिकांनी दिल्या, पण कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला आहे.