Next

प्रचारसभेत मुन्नाभाई संजय दत्तला बापू दिसतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 10:13 PM2019-04-28T22:13:58+5:302019-04-28T22:15:15+5:30

मुंबई - बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त सध्या निवडणूक प्रचारांच्या सभांमध्ये गुंतला आहे. बहिणी प्रिया दत्तसह, दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार ...

मुंबई - बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त सध्या निवडणूक प्रचारांच्या सभांमध्ये गुंतला आहे. बहिणी प्रिया दत्तसह, दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यासाठी संजयने प्रचारसभा घेतली. त्यावेळी, संजय दत्तने लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातील सीनच करुन दाखवला. विशेष म्हणजे, आपने को बापू दिख राहा है, और बापू बोला काँग्रेसही जितेगा.. असे संजय दत्तने म्हटले.