Next

मुंबई आणि परिसरात नारळी पौर्णिमा उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 10:52 PM2018-08-25T22:52:06+5:302018-08-25T22:52:32+5:30

मुंबई - मुंबई आणि परिसरामध्ये आज नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आले. यावेळी कोळी बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण करून ...

मुंबई - मुंबई आणि परिसरामध्ये आज नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आले. यावेळी कोळी बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा केली. मुंबई आणि परिसरातील नारळी पौर्णिमेची ही क्षणचित्रे.

टॅग्स :मुंबईMumbai