Next

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 05:12 PM2018-11-26T17:12:13+5:302018-11-26T17:15:40+5:30

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी. आनंद नगर जकात नाक्यापर्यंत गाड्यांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने ...

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकाबंदी. आनंद नगर जकात नाक्यापर्यंत गाड्यांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.