Next

माहीमच्या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत मनसेचा राडा, दारुच्या नशेत हॉकी स्टिकने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 10:10 PM2018-06-18T22:10:00+5:302018-06-18T22:10:00+5:30

मुंबई : माहिमच्या रॉयल बार अ‍ॅण्ड रेस्टारंटमध्ये रविवारी मनसेच्या पदाधिका-यांनी दारुच्या नशेत अन्य ग्राहकांसोबत हुज्जत घातली. त्यांना हटकल्याच्या रागात त्यांनी तेथील वेटरलाच हॉकी स्टिकने मारहाण केली.